¡Sorpréndeme!

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ चार गोष्टी नक्की लक्षात ठेवा | Rainy Season Health Care Tips

2022-06-19 609 Dailymotion

पावसाळा सुरु झाला की संसर्ग आणि ऍलर्जीसारख्या समस्या उद्भवतात. कारण उन्हाळ्यात टिकून राहिलेली उष्णता थंड आणि ओल्या हवामानात बदलते. यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

#rainyseason #healthcare #tips #howto